सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे.  कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही…

Read More

Petrol Diesel Price will increase again Important Announcement of Saudi Arabia;पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या या घोषणेने जगभरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: आजकाल बहुतांशी घरांमध्ये एक ना एक वाहन आहे. त्यामुळे पेट्रोलचा संबंध येतो. तर आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या गाड्यांतून येतात. त्यामुळे डिझेलचा संबंध येतो. एकंदरीत पेट्रोल, डिझेल हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. यांच्या वाढलेल्या किंमतीचा आपल्या खिशावर थेट परिणाम होतो. दरम्यान जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या उच्च पातळीवर राहतील, असे सांगण्यात येत आहे. जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत…

Read More