( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: आजकाल बहुतांशी घरांमध्ये एक ना एक वाहन आहे. त्यामुळे पेट्रोलचा संबंध येतो. तर आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या गाड्यांतून येतात. त्यामुळे डिझेलचा संबंध येतो. एकंदरीत पेट्रोल, डिझेल हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. यांच्या वाढलेल्या किंमतीचा आपल्या खिशावर थेट परिणाम होतो. दरम्यान जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या उच्च पातळीवर राहतील, असे सांगण्यात येत आहे. जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत…
Read More