( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…
Read MoreTag: गरवर
Panchang Today : आज कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह तिसरा मार्गशीर्ष गुरुवार! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार म्हणजे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे. पंचांगानुसार दुपारी 2:23 पर्यंत इंद्र योग तर पुनर्वसु नक्षत्र दुपारी 1.05 पर्यंत राहील. बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. (thrusday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साई बाबा, गजानन महाराजांची उपासना करण्याचा दिवस. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…
Read MoreMargashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग ‘या’ 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याएवढ्याच पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि श्री स्वामी समर्थ यांचं व्रत केलं जातं. तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर 5 चुका नक्की टाळा. त्याशिवाय पहिल्यांदाच गुरुवारचं व्रत करणार असाल तर जाणून पूजा विधीसह सर्व माहिती. (Do Margashirsh Thursdays Then learn these 5 mistakes Mahalakshmi Vrat Pooja rituals vaibhav lakshmi puja ghat sthapana) मार्गशीर्ष गुरुवार 2023 व्रताच्या तारखा यंदा…
Read MoreMargashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे. घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात. साधारण महिन्यात 4 गुरुवार येतात. पण यंदा अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मार्गशीर्ष महिन्यात नेमकं 4 की 5 गुरुवार किती महालक्ष्मीचं व्रत करायचं आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं. (Margashirsha 2023 this year 4 or 5 Margashirsha Guruwar or Thursdays in the month of Margashirsh Since…
Read MoreMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष हा हिंदूसाठी पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो. गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. या वर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार आहे आणि किती गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे जाणून संपूर्ण व्रताची माहिती. (When does Margashirsh month start Know about First Thursday and Mahalakshmi Vrat Margashirsha 2023) यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होईल? पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6.24 वाजता अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरूवात होणार असून 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 वाजेपर्यंत…
Read MoreAshneer Grover Controversy : ‘मी तुमची माफी मागतो, पण…’, अशनीर ग्रोवर का सापडले वादाच्या भोवऱ्यात?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore vs Bhopal, Ashneer Grover : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गुंतवणूकदार, तसचे फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदौरमधील एका टॉक शोमध्ये बोलताना अशनीर ग्रोव्हर यांनी वादग्रस्त वक्तव्य (Indore vs Bhopal) केलं होतं. त्यानंतर इंदुर शहरात त्यांचे पुतळे जाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना इंदुरमध्ये येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अशनीर ग्रोवर (Ashneer Grover Controversy) यांनी ट्विट करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि इंदुरच्या लोकांची माफी देखील मागितली आहे. काय…
Read More