Margashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग ‘या’ 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याएवढ्याच पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि श्री स्वामी समर्थ यांचं व्रत केलं जातं. तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर 5 चुका नक्की टाळा. त्याशिवाय पहिल्यांदाच गुरुवारचं व्रत करणार असाल तर जाणून पूजा विधीसह सर्व माहिती. (Do Margashirsh Thursdays Then learn these 5 mistakes Mahalakshmi Vrat Pooja rituals vaibhav lakshmi puja ghat sthapana) मार्गशीर्ष गुरुवार 2023 व्रताच्या तारखा  यंदा…

Read More

Pradosh Vrat 2023 : आज भाद्रपद बुध प्रदोष व्रत! गणेशोत्सवातील प्रदोष व्रताची तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadrapad Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आज असून हे अतिशय खास आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. आजचं प्रदोष व्रत हे गणेशोत्सव काळात आल्यामुळे विशेष आहे. कारण पिता मात पुत्र यांची एकत्र पूजा होणार आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मानुसार बुधवार हा दिवस गणेशाचा जन्म वार असल्याने या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.  (pradosh vrat 2023 bhadrapad budh pradosh vrat 2023 date puja time and Ganeshutsav )…

Read More

Aza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aza Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व असून वर्षभरात 24 एकादशी येतात. यंदा अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक आल्या आहेत. कृष्ण आणि शुक्ल अशा दोन एकादशीचं व्रत पाळलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी (Aja Ekadashi 2023,) असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे रविवारी 10 सप्टेंबर 2023 पाळलं जाणार आहे. श्रावण महिन्यातील ही एकादशी अतिशय खास आहे. विष्णू आणि भगवान भोलेनाथाची एकत्र पूजा केली जाणार आहे. त्याशिवाय दुर्मिळ असा योगही जुळून आला आहे. (Aza Ekadashi 2023 date time shubh muhurat pooja…

Read More