Pradosh Vrat 2023 : आज भाद्रपद बुध प्रदोष व्रत! गणेशोत्सवातील प्रदोष व्रताची तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadrapad Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आज असून हे अतिशय खास आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. आजचं प्रदोष व्रत हे गणेशोत्सव काळात आल्यामुळे विशेष आहे. कारण पिता मात पुत्र यांची एकत्र पूजा होणार आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मानुसार बुधवार हा दिवस गणेशाचा जन्म वार असल्याने या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.  (pradosh vrat 2023 bhadrapad budh pradosh vrat 2023 date puja time and Ganeshutsav )…

Read More