Aza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aza Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व असून वर्षभरात 24 एकादशी येतात. यंदा अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक आल्या आहेत. कृष्ण आणि शुक्ल अशा दोन एकादशीचं व्रत पाळलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी (Aja Ekadashi 2023,) असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे रविवारी 10 सप्टेंबर 2023 पाळलं जाणार आहे. श्रावण महिन्यातील ही एकादशी अतिशय खास आहे. विष्णू आणि भगवान भोलेनाथाची एकत्र पूजा केली जाणार आहे. त्याशिवाय दुर्मिळ असा योगही जुळून आला आहे. (Aza Ekadashi 2023 date time shubh muhurat pooja…

Read More