Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष हा हिंदूसाठी पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो. गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. या वर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार आहे आणि किती गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे जाणून संपूर्ण व्रताची माहिती. (When does Margashirsh month start Know about First Thursday and Mahalakshmi Vrat Margashirsha 2023) यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होईल? पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6.24 वाजता अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरूवात होणार असून  11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 वाजेपर्यंत…

Read More

Space Science 25 hours in a day Technical University of Munich Scientists Research;एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Space Science: एका दिवसात किती तास असतात? असं विचारल तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल. पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस हा 24 तासांचा असतो. पण दिवसाचे 25 तासदेखील असू शकण्याची दाट शक्यत वर्तवण्यात आली आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा कल यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. टेक्निकल…

Read More

When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…

Read More

Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे…

Read More

Gandhi Jayanti 2023 Mahatma Gandhis picture printed on currency notes know whole story;नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधीपासून? कोणी केला क्लिक? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahatma Gandhi’s Portrait On Indian Banknotes: आज संपूर्ण देशात महात्मा गांधींची 154 वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेची मानवी मूल्ये तसेच समतेची दृष्टी संपूर्ण जगाला दिली. त्यामुळेच आज त्यांचा फोटो देशातील चलनी नोटांवर दिसतो. नोटांवर बापूंचा फोटो आपण रोज पाहतो पण नोटांवर त्याचे चित्र पहिल्यांदा कधी छापले गेले? हा फोटो कोणी काढला? हे तुम्हाला माहीत आहे का? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.  हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाइट आणि मॅक्स डेसफोर सारख्या अनेक महान छायाचित्रकारांनी महात्मा गांधींचे आयुष्यभर फोटो काढले. स्वातंत्र्यानंतर…

Read More

वंदे भारतमध्ये ‘स्लीपर कोच’ कधीपासून सुरु होणार? रेल्वेने सांगितली तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी लोकप्रिय ‘वंदे भारत’मध्ये आता स्लीपर कोच आणण्याच्या तयारीत आहे. एसी चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना आरामही करता येळी. सध्या ज्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत, त्यांची वेळ दिवसाची आहेत. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन आल्यास दूरच्या मार्गांवर रात्रीच्या वेळीही त्या चालवल्या जाऊ शकतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत आल्यास राजधानी ट्रेनसारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची जागा घेऊ शकतात. पुढील 24 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन…

Read More