Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे…

Read More