Gandhi Jayanti 2023 Mahatma Gandhis picture printed on currency notes know whole story;नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधीपासून? कोणी केला क्लिक? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahatma Gandhi’s Portrait On Indian Banknotes: आज संपूर्ण देशात महात्मा गांधींची 154 वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेची मानवी मूल्ये तसेच समतेची दृष्टी संपूर्ण जगाला दिली. त्यामुळेच आज त्यांचा फोटो देशातील चलनी नोटांवर दिसतो. नोटांवर बापूंचा फोटो आपण रोज पाहतो पण नोटांवर त्याचे चित्र पहिल्यांदा कधी छापले गेले? हा फोटो कोणी काढला? हे तुम्हाला माहीत आहे का? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.  हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाइट आणि मॅक्स डेसफोर सारख्या अनेक महान छायाचित्रकारांनी महात्मा गांधींचे आयुष्यभर फोटो काढले. स्वातंत्र्यानंतर…

Read More