भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Submarine ride for Old Dwarka:  5000 वर्षांपूर्वी  समुद्रात बुडालेल्या द्वारकानगरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतूचं लोकार्पण करण्यात आले. खोल समुद्रातील द्वारका शहरात जाऊन मोदींनी भगवान श्रीकृष्णाची पूजाअर्चा केली. लवकरच आता भाविकांना देखील  समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन घेता येणार आहे. समुद्रात 300 फुट खोल असा हा राेमांचक प्रवास असणार आहे.  समुद्राच्या तळाशी संशोधकांना सापडले द्वारकेचे अवशेष  श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारका नगरी शोधून काढली…

Read More

When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…

Read More