केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडिओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Temple : गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत आलेल्या केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन (Mobile Ban) घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना…

Read More

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता.   

Read More