देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता.   

Read More

शंकर साकारणाऱ्या तरुणाला गळ्यात गुंडाळलेला विषारी साप चावला; वाटेतच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth Dies Due To Snake Bite: भजनासाठी मंदिरात गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूचीच बातमी त्याच्या घरी धडकली आणि घरच्यांना मोठा धक्का बसला. आधी त्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता मात्र पोलिसांनी त्यांना ही बातमी खरी असल्याचं सांगितलं.

Read More