VIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या… 50 लोकांचा जीव टांगणीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.

Read More

हा Vidoe पाहून थरकाप उडेल, शाळकरी विद्यार्थिनीवर मोकाट गायीचा हल्ला… आरडाओरडा आणि किंकाळ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. तामिळनाडूमधल्या चेन्नईतला हा व्हिडिओ आहे. 

Read More

3 दिवस ती लिफ्टमधून ओरडत, किंकाळ्या फोडत मदत मागत होती; अखेर 32 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) लिफ्टमध्ये अडकून एका 32 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणी तब्बल 3 दिवस लिफ्टमध्ये अडकलेली होती. तरुणी लिफ्टमधून ओरडून ओरडून मदतीसाठी याचना करत होती. पण कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही, आणि अत्यंत दुर्दैवीपणे तिला जीव गमवावा लागला. कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही आणि तीन दिवसांनी तरुणीने आपले प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, वीज गेल्याने लिफ्ट 9 व्या मजल्यावर बंद पडली होती. यावेळी तरुणी आतमध्येच अडकली होती.  उज्बेकिस्तानच्या ताशकंद येथे ही घटना घडली आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तीन मुलांची आई असलेली 32 वर्षीय…

Read More