बायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला, सासू म्हणाली ‘ती फक्त दारू पिते, रक्त नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Drinking Habit :  आपण असे अनेक प्रकरणं पाहिले आहेत, जिथे पतीच्या दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. हल्लीच्या जगात तरुण असो किंवा तरुणी सर्रास दारु घेतात आणि सिगरेट ओढतात. उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर (viral news) आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते,…

Read More