‘मला कोणीतरी मदत करा,’ बलात्कारानंतर 12 वर्षाच्या मुलीचा टाहो; रक्तबंबाळ अवस्थेत ठोठावत होती दरवाजे

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 12 वर्षांची मुलगी बलात्कारानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत होती. लोकांच्या घराचे दरवाजे ठोठावत ही मुलगी मदत मागत होती. पण लोक मदत करण्याऐवजी दरवाजे बंद करुन घेत होता. यादरम्यान, एक व्यक्ती मुलीची ही अवस्था आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. मुलीने काही वेळाने त्या व्यक्तीकडेही मदत मागितली.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे महिलांविरोधात गुन्हे वाढत असताना मुलीचा हा व्हिडीओ काहींसाठी मात्र सामान्य घटनेप्रमाणेच आहे. उज्जैनपासून 15 किमी…

Read More

धक्कादायक! सामूहिक बलात्कारानंतर आरोपी कपडेही घेऊन गेले, नग्न अवस्थेत मागत होती मदत, लोकांना वाटली वेडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या भीलवाडा येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि नंतर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या शरिराचे लचके तोडल्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आरोपी जाताना पीडित तरुणीचे कपडेही घेऊन गेले. महिला नग्न अवस्थेत रस्त्यावर लोकांची मदत मागत असताना, तिची अवस्था पाहून लोकांनी तिला वेडी समजून दुर्लक्ष केलं.  मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी तीन तरुणांनी तिचं…

Read More