उज्जैन बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे, मुलगी मदत मागत 8 किमी चालली; रिक्षाचालकाला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यांवर मदत मागत फिरत होती. मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटना उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी परिसरातील 8 किमीपर्यंतचं सीसीटीव्ही तपासलं असता, त्यात पीडित मुलगी मदत मागत पायी चालत असल्याचं कैद झालं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव राकेश आहे. सीसीटीव्हीत पीडित मुलगी रस्त्यावरुन चालताना मदत मागत असल्याचं दिसत आहे. मुलगी जवळपास 8 किमी…

Read More

5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपलं काम कोणतंही असलं तरी दिवसाच्या किंवा महिन्याच्या शेवटी त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही तर होणारं दु:ख हे समान असतं. मग तुम्ही एखाद्या कंपनीत उच्चपदावर असा किंवा मग मजुरीचं काम करत असा. जेव्हा मेहनत करुनही आपल्या खिशात पैसा येत नाही तेव्हा येणारी हतबलता जीवघेणी असते. हीच हतबलता दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो आपली व्यथा मांडत आहे. आपली व्यथा मांडताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते.  सोशल मीडियावर बंगळुरुमधील एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.…

Read More