( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News In Marathi: छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Read MoreTag: परततन
वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
Read Moreअंत्यसंस्कारावरुन परतताना मधमाशांचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Honey Bee Attack: मधमाशांनी केलेला हा हल्ला इतका भीषण होता की अनेकांना तिथून पळही काढता आला नाही. या हल्ल्यात अनेक गावकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र या हल्ल्यात एका गावकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Read More