( प्रगत भारत । pragatbharat.com) Weirdest of laws from around the world : अनेक पुरुषांसाठी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. तर दुसरीकडे त्याचबाबतीत स्त्रियांना आपल्या आयुष्यातील सगळ्या तारखा अगदी नीट लक्षात असतात, पण पुरुषांची अशावेळी गोची होते आणि हमखास ते अनेक दिवस विसरून जातात, त्यापैकीच एक लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) असतो. हा दिवस नात्यासाठी अगदी स्पेशल असून तो नेहमी दणक्यात साजरा करावा अशी स्त्रियांची इच्छा असते पण साहजिक नवरा तो विसरल्यावर त्यांचा मूड ऑफ होतो आणि रुसव्या फुगव्याचं सत्र सुरु होतं. कधीकधी तर भांडण वाढून नातं तुटण्यापर्यंत गोष्टी…
Read MoreTag: वढदवस
वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
Read MoreVideo : हृदयस्पर्शी! कधीच वाढदिवस साजरा न झालेल्या मुलासाठी शिक्षक- वर्गमित्रांचं सरप्राइज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : वाढदिवस..! हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. तो दिवस अतिशय सुंदर आणि सरप्राइजने भरलेला असावा असं प्रत्येकाला वाटतं. या दिवशी खास केक, गिफ्ट आणि बर्थडे पार्टी मजे धम्माल…कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार आपल्या या बर्थ डे बॉय किंवा गर्लसाठी सगळं कसं स्पेशल करतात. हा दिवस त्या व्यक्तीसाठी कायम लक्षात राहावा असा साजरा करण्याचा प्रयत्न घरचे किंवा प्रियजन करत असतात. (trending news little boy never celebrated his birthday than teachers and classmates gets surprise lovely video viral now) पण या जगात असेही…
Read Moreलेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाची धडपड, रिक्षावरील मेसेज वाचून डोळ्यात पाणी येईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. काही जण वाढदिवस दणक्यात साजरा करतात तर काही जणा वाढदिवशी स्पेशल काहीतरी करवून साजरा करतात. पालकांनाही आपल्या मुलांचा बर्थ-डे आठवणीत राहावा असं वाटतं असतं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अशातच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रिक्षावाल्याने त्याच्या मुलीचा वाढदिवस अनोख्यापद्धतीने साजरा केला आहे. एखादा सण किंवा कार्यक्रम साजरा करताना लाखो करोडोंचा खर्च केला जातो. मात्र, देशातील काही जनता त्यांच्याकडे असलेल्या पैशातून व गरजेच्या सामानातूनही आनंद साजरा करतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लोकांचे…
Read More1st June Birthday: 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या भारतीयांची संख्या एवढी जास्त का? जाणून घ्या रंजक कारणं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why There Are So Many Birthdays On 1st June: तुमच्या ओळखीतील किती लोकांचे आज वाढदिवस आहेत? अर्थात ही संख्या नक्कीच 1 किंवा 2 नसणार तर त्याहून अधिक असणार. पण 1 जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस असण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Read More