कोसळण्याआधीच Bennu लघुग्रहाचा तुकडा NASA ने पृथ्वीवर आणला; खूप मोठा धोका टाळण्यासाठी धडपड

( प्रगत भारत । pragatbharat.com) OSIRIS-REx, Bennu Asteroid: 159 वर्षानंतर पृथ्वीवर  बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह कोसळणार आहे. हा लघुग्रह कोसळण्याआधीच  लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. Bennu लघुग्रह पृथ्वीसाठी धोकायक ठरू शकतो. धोका टाळण्यासाठी NASA ची धडपड सुरु आहे. 643 कोटी किमी प्रवास करून नासाचे अंतराळयान  Bennu लघुग्रहाचा तुकडा घेवून पृथ्वीवर परतले आहे. या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले.  159 वर्षानंतर Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकणार  24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.  यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे…

Read More

लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाची धडपड, रिक्षावरील मेसेज वाचून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. काही जण वाढदिवस दणक्यात साजरा करतात तर काही जणा वाढदिवशी स्पेशल काहीतरी करवून साजरा करतात. पालकांनाही आपल्या मुलांचा बर्थ-डे आठवणीत राहावा असं वाटतं असतं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अशातच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रिक्षावाल्याने त्याच्या मुलीचा वाढदिवस अनोख्यापद्धतीने साजरा केला आहे.  एखादा सण किंवा कार्यक्रम साजरा करताना लाखो करोडोंचा खर्च केला जातो. मात्र, देशातील काही जनता त्यांच्याकडे असलेल्या पैशातून व गरजेच्या सामानातूनही आनंद साजरा करतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लोकांचे…

Read More

रशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 27 वर्षे एकही सुटी न घेता नोकरी केली, आता मिळाले 3.5 कोटी! असं नेमकं काय घडलं?

Read More

चंद्रावरील ‘तो’ खजिना मिळवण्यासाठी भारतासह रशियाची धडपड; कोणाच्या हाती लागणार ‘ती’ मौल्यवान वस्तू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Update: भारताचे चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25देखील पुढच्या आठवड्यात चंद्रावर लँड होणार आहे. दोन्ही यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर एकही यान उतरले नाहीये. त्यामुळं हा टप्पा दोन्ही देशांसाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही देशांसाठी हे लक्ष्य कठिण असणार आहे.  रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या यानाच तिथे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय. पण दक्षिण ध्रुवावर अजूनपर्यंत कोणत्याही देशाने…

Read More