पतीसमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार; एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांची केली हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात एका महिलेचा तिच्या पतीसमोरच बलात्कार करुन दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.

Read More