( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी…याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember…
Read MoreTag: भज
भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? तब्बल 2 हजार रुपये किलो भाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती. टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी महाग का विकली जाते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म ‘कोरा’वर एका युजरने, ‘बस्तरमधील बोडा भाजी भारतातील सर्वात महाग भाजी का आहे?’ अशी…
Read Moreनाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण
( प्रगत भारत । pragatbharat.com) शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.
Read More11 भाज्या वापरुन बनवा ऋषीची भाजी, तेल न वापरता करता येणारी सोपी रेसिपी पाहा|Rishi Panchami 2023 Rishi panchami bhaji using 11 vegetable and without oil recipe in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami Special Bhaji Recipe: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यादिवशी महिला ऋषीपंचमीचे व्रत करतात. ऋषीपंचमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी खास पद्धतीने भाजी बनवली जाते. या भाजीला ऋषीची भाजी असं म्हणतात. तब्बल 21 भाज्या वापरून व तेलाचा एक थेंबही न वापरता ऋषीची भाजी केली जाते. पण हल्ली काळाच्या ओघात मात्र ही भाजी फारशी कुठे केली जात नाही. हल्ली ऋषीच्या भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही शहरात फारशा मिळत नाहीत. त्यामुळं फक्त 11 भाज्या वापरुनही तुम्ही ही भाजी…
Read Moreतेल न वापरता अशी करा पारंपारिक ऋषीची भाजी; ऋषीपंचमीच्या व्रताहाराला आहे खास महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami Special Bhaji: गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. ऋषीपंचमीच्या दिवशी एक खास पद्धतीने भाजी केली जाते. आज काळानुसार ऋषीपंचमीचे व्रत आणि ऋषीपंचमीची भाजी ही लुप्त झाली आहे. कित्येक घरात अजूनही ही भाजी केली जाते. ही भाजी कशी करावी याची सोपी रेसिपी जाणून घेऊया. ऋषीपंचमीचे व्रत म्हणजे…
Read MoreBelly Fat Burn And Weight Loss Vegetables For Muscle Gain; थुलथुलीत पोट-मांडीवरील चरबी गायब करण्यासाठी खा केवळ या भाजी, त्वरीत होईल वजन कमी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भाज्यांमधील पोषक तत्व १२ महिने तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठराविक भाज्यांचे सेवन करायलाच हवे. यामध्ये पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर आणि अन्य काही भाज्यांचा समावेश करून घ्यायला हवा. काकडी, टॉमेटो, कांदा याचे सलाडदेखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते. नियमित तुम्ही या सर्व भाज्यांचा आहारात समावेश करून घेतल्यास त्यातील पोषक तत्वांमुळे तुमच्या शरीराला फायदाच मिळतो. पालक आणि अन्य हिरव्या भाजी पालक आणि अन्य हिरव्या भाज्या जसे केल, सलाड इत्यादी पोटाची थुलथुलीत चरबी घटविण्यासाठी फायदेशीर ठरतात. भाजी पोटातील चरबी जळवायला मदत करते आणि त्याप्रमाणे शरीराला पोषणही…
Read Moreमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच…विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video ) आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत आहेत. त्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास ते टाळाटाळ करतात. पण वरुण राजाचा कोसळत असताना प्रत्येकाला भज्यांची आठवण तर होणाराच ना…पण…
Read MoreMadhuri Dixit Nene Share Recipe Of Kanda Bhaji And Health Benefits Of Onion In Marathi ; पावसाळ्यात कांदा भजी खायचीय पण हेल्थचं टेन्शन? माधुरी दीक्षितने दिली ऑईल फ्री कांदा भजीची रेसिपी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) माधुरीचा व्हिडीओ यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे. माधुरीप्रमाणे तुम्ही देखील अशी कांदा भजीची रेसिपी ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या हेल्थला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. चला तर मग माधुरीची ही कांदा भजी ट्राय करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. कृती एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा. बॅटर तयार झाल्यावर…
Read MoreWeight Loss : ही भाजी खाण्याआधी करा 1 काम, जिम-डाएटिंग न करता वाफेसारखी उडेल चरबी, वजनाचा काटा येईल सर्रकन खाली
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फायबरने समृद्ध दुधी भोपळ्यामध्ये फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. NCBI वरील अभ्यासात असे सांगितले आहे की, वजन कमी करणे आणि आहारातील फायबर यांचा घनिष्ठ संबंध आहे. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि एकूण कॅलरीज कमी होतात.(वाचा :- गुडघेदुखी घेऊन बसण्याच्या वयात बिकिनीमध्ये कातील अदा दाखवतीये Salma Hayek, या रूममध्ये लपलंय Fitness Secret) लो कॅलरी फुड्स जास्त कॅलरी सेवन केल्याने लठ्ठपणा आणि चरबी वाढते. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कमी कॅलरीयुक्त पदार्थ खावेत. 100 ग्रॅम दुधी भोपळा मध्ये फक्त 15…
Read MoreDelhi Robbery: डिलिव्हरी बॉय, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक; दरोड्याचा छडा लावताना आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Robbery: राजधानी दिल्लीमधील (Delhi) प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर पोलीस आणि क्राइम ब्रांचने (Crime Branch) एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत सहभागी झालेल्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण हे सराईत गुन्हेगार नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. आरोपींमध्ये डिलिव्हरी बॉय, नाभिक, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी रेकी केली होती. यानंतर 24 जूनला त्यांनी चोरी कऱण्याचा कट आखत तो फत्ते केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर 26…
Read More