[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
माधुरीचा व्हिडीओ
यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे. माधुरीप्रमाणे तुम्ही देखील अशी कांदा भजीची रेसिपी ट्राय करू शकता.
यामुळे तुमच्या हेल्थला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. चला तर मग माधुरीची ही कांदा भजी ट्राय करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात.
कृती
- एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा.
- बॅटर तयार झाल्यावर त्यात बेकींग सोडा आणि थोडे तेल घाला. सगळं नीट मिक्स करा.
- आवश्यक असल्यास आपण त्यात पाणी मिक्स करू शकतात.
- बॅटर तयार झाल्यावर भजी बेक करा किंवा एअर फ्राय करा.
(वाचा :- रात्रीच्या जेवणानंतर गोड खाताय? आजच सावध व्हा, दातांच्या दुखण्यापासून होतील लिव्हरचे महाभयंकर आजार)
कांदा आरोग्यासाठी देखील फायदेशीर
कांदा भारतीय प्रत्येक घरात वापरला जातो. जेवणात कांद्याचा समावेश केल्यास चविष्ट जेवणाची चव दुप्पट होते. हे कोणत्याही अन्नामध्ये जीवन जोडण्यासाठी कार्य करू शकते. कांदा पदार्थांचा रंग आणि चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही अनेक फायदे देऊ शकतो. याच्या सेवनाने असे आजार बरे होतात.
(वाचा :- आईच ती… माझ्या आवाजातून तिने ओळखलं की मला…अतुल परचुरेंनी उलगडला कॅन्सरशी दिलेला लढा,जाणून घ्या कर्करोगाची कारणे)
उच्च रक्तातील साखरेची पातळी
उच्च रक्तातील साखर किंवा मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये खाणे-पिणे सर्वात जास्त टाळले जाते. कारण थोड्याशा निष्काळजीपणाने साखरेची पातळी वाढून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रोज कच्चा कांदा खावा. कारण त्याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे सोपे होईल.
हृदयाचे आरोग्य
उच्च रक्तातील साखरेचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.
जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर तुम्ही कांदा जरूर खावा आणि जर तुम्हाला कोणताही आजार नसेल तर तुम्ही रोज एक कच्चा कांदा खावा.
प्रतिकारशक्ती वाढते
कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. कारण त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे घटक आढळतात. त्यामुळे तुम्ही रोगाशी सहजरित्या प्रतिकार करू शकता. त्यामुळे तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करा.
[ad_2]