Madhuri Dixit Nene Share Recipe Of Kanda Bhaji And Health Benefits Of Onion In Marathi ; पावसाळ्यात कांदा भजी खायचीय पण हेल्थचं टेन्शन? माधुरी दीक्षितने दिली ऑईल फ्री कांदा भजीची रेसिपी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​माधुरीचा व्हिडीओ यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे. माधुरीप्रमाणे तुम्ही देखील अशी कांदा भजीची रेसिपी ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या हेल्थला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. चला तर मग माधुरीची ही कांदा भजी ट्राय करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. कृती एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा. बॅटर तयार झाल्यावर…

Read More