( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami Special Bhaji Recipe: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यादिवशी महिला ऋषीपंचमीचे व्रत करतात. ऋषीपंचमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी खास पद्धतीने भाजी बनवली जाते. या भाजीला ऋषीची भाजी असं म्हणतात. तब्बल 21 भाज्या वापरून व तेलाचा एक थेंबही न वापरता ऋषीची भाजी केली जाते. पण हल्ली काळाच्या ओघात मात्र ही भाजी फारशी कुठे केली जात नाही. हल्ली ऋषीच्या भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही शहरात फारशा मिळत नाहीत. त्यामुळं फक्त 11 भाज्या वापरुनही तुम्ही ही भाजी…
Read MoreTag: vegetable
High Protein Vegetable Spiny Gourd Health Benefits from Weight Loss to Cancer; काटलं या पावसाळ्यात मिळणाऱ्या भाजीत नॉनव्हेजपेक्षाही ५० टक्के जास्त प्रोटीन, वेट लॉसपासून कॅन्सरपर्यंत सगळ्यावर गुणकारी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अतिशय ऊर्जावान भाजी काटलं ही पावसाळ्यात मिळणारी भाजी असून ती अतिशय गुणांनी समृद्ध आहे. आयुर्वेदानुसार या भाजीला अतिशय महत्व आहे. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाजीचं सेवन केल्यास तुमच्या शरीरातील अनेक आजार सहज निघून जातील. शरीर प्रोटीनने ताकदवान होईल आणि हाडांमध्ये १०० च्या स्पीडने रक्त धावेल. अँटीऑक्सिडेंटने समृद्ध या भाजीत अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. आयुर्वेदात, काटलं हे औषध मानले जाते कारण ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्था सुधारते. काटलाच्या सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर आजारांपासून आराम मिळतो. काटलं अनेक प्रकारे सेवन…
Read MoreFor Diabetes Weight Loss Blood Sugar And Burn Belly Fat Drink Homemade Green Vegetable Juice; वेटलॉस डायबिटीज रक्तातील साखर पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या हा भाज्यांचा घरगुती ज्यूस
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रीन ज्यूस हेल्दी का आहे? हिरव्या पालेभाज्यांपासून ग्रीन ज्यूस तयार केला जातो. हा ज्यूस अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतो, जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो आणि अनेक गंभीर आजारांशी लढण्याची ताकद देतो. याशिवाय ग्रीन ज्यूसमध्ये एन्झाईम्सही भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.(वाचा :- Human Body Fact: मानवी शरीराच्या या दोन अवयवांची अगदी मरेपर्यंत होत असते रोज वाढ, चक्क विज्ञानानेच केला खुलासा) वजन कमी करण्यात आणि डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी तुम्ही ग्रीन ज्यूस अनेक प्रकारे बनवू शकता. ही रेसिपी आपल्या शरीराला पोषण देण्याचा सर्वात सोपा आणि…
Read More20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !, latest vegetable price tomato price hike in delhi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike : पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे. मान्सून सुरु होताच दिल्लीतील जनतेला महागाईचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात 20 रुपये किलोने विकला जाणारा…
Read More