Sugar Price Hike before the festive season check the latest rate here;ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार ‘कडू’!, साखर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी उत्पादन झाल्यामुळे गेल्या महिनाभरात साखरेच्या एक्स-मिल भावात प्रति क्विंटल सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेची किरकोळ किंमत काही काळासाठी 42 रुपये…

Read More

20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !, latest vegetable price tomato price hike in delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike : पेट्रोल-डिझेल नंतर आता  टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे.  भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.  भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  मान्सून सुरु होताच दिल्लीतील जनतेला महागाईचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात 20 रुपये किलोने विकला जाणारा…

Read More