Does Tomato Cause Kidney Stone What is Truth Know Fact Check; Fact Check : टोमॅटोमधील बिया खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होतो का? काय आहे सत्य

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) किडनी स्टोनचे प्रकार? किडनी स्टोनचे अनेक प्रकार आहेत आणि सर्वात सामान्य म्हणजे कॅल्शियम स्टोन. आपल्या मूत्रपिंडात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम ऑक्सलेट जमा झाल्यामुळे हे खडे तयार होतात. ऑक्सलेट हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे जो विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांमध्ये आढळतो. शिवाय, आपले यकृत देखील दररोज विशिष्ट प्रमाणात कॅल्शियम तयार करते. आपली हाडे आणि स्नायू रक्तातून कॅल्शियम शोषून घेतात, परंतु जेव्हा या पोषक तत्वाचे प्रमाण रक्तात जास्त होते तेव्हा ते मूत्रासोबत बाहेर फेकण्यासाठी मूत्रपिंडात जाते. काही वेळा मूत्रपिंड शरीरातून अतिरिक्त कॅल्शियम काढू शकत नाहीत, जे हळूहळू…

Read More

Gas Acidity Kidney Stone Weak Digestion Skin Allergy People Don’t Eat Tomato; गॅस अॅसिडिटी मुतखडा त्वचारोग असलेल्या लोकांनी टोमॅटो खाणं टाळावं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्कीन ऍलर्जी किंवा खाज ज्या लोकांच्या त्वचेला वारंवार स्कीन ऍलर्जी होते किंवा लाल पुरळ उठण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी टोमॅटो हानिकारक ठरू शकतो. गरम, मसालेदार पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, बटाटे आणि वांगी इत्यादी पदार्थ शरीरातील पित्तदोष वाढवतात. जेव्हा त्वचेची ऍलर्जी होते तेव्हा समजून जावे की शरीरात पित्त वाढले आहे.(वाचा :- वयाच्या 40 मध्येही नसांत साचलेल्या कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या सहज फोडतात हे 6 उपाय, कधीच येत नाही Heart Attack)​ अॅसिडिटी आणि अल्सरची समस्या लाल-लाल आणि रसरशीत टोमॅटो दिसायला कितीही चांगले असले तरी ते खाल्ल्याने पोटातील अॅसिडिटी वाढते.…

Read More

Tomato Price Hike Affect on McDonalds company removed it from the menu list; टोमॅटो दरवाढीचा मॅकडोनाल्डला धसका, कंपनीच्या मेन्यू लिस्टमधून टॉमेटो गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike: देशात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून ही जीवनावश्यक वस्तू गायब होत आहे. मुंबईत टोमॅटोचे दर 160 च्या पलीकडे गेले आहेत. लवकरच हे दर 200 वर पोहोचतील असे म्हटले जात आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर जगप्रसिद्ध मॅकडोनाल्ड कंपनीवर देखील टोमॅटो दरवाढीचा परिणाम पाहायला मिळत आहे.  मॅकडोनाल्डची टोमॅटो खरेदीसाठी धडपड सुरू आहे. आमच्या काही रेस्टॉरंटमध्ये आम्ही टोमॅटो देऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. यासंदर्भात मॅकडोनाल्ड्स भारत-दक्षिण आणि पूर्व यांनी एका निवेदन जाहीर केले आहे.…

Read More

Tomato 10 Health Benefits like Detox body bone health and osteoporosis; १२० रुपये किलो असलेल्या टोमॅटोचे १० आरोग्यदायी फायदे, कॅन्सरपासून सांधेदुखीपर्यंत सगळेच आजार करेल छुमंतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अँटिऑक्सिडंटने समृद्ध टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहे. लायकोपीन, व्हिटॅमिन सी, बेटा कॅरेटिन यांसारखे अँटिऑक्सिडंट असतात. जे मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात आणि जुनाट आजारांचा धोका कमी करतात. ​हार्ट हेल्थ टोमॅटोमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायदा होतो. एलडीएलसारखा घाणेरडा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी टोमॅटोचा फायदा होतो. कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते आणि लायकोपीन सामग्रीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ​कॅन्सरपासून बचाव टोमॅटोमध्ये अलसलेल्या लायकोपीनमुळे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. तसेच पोटाचा, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर असतो. पचनास फायदेशीर टोमॅटोमध्ये…

Read More

20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !, latest vegetable price tomato price hike in delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike : पेट्रोल-डिझेल नंतर आता  टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे.  भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.  भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  मान्सून सुरु होताच दिल्लीतील जनतेला महागाईचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात 20 रुपये किलोने विकला जाणारा…

Read More