Tomato Price Hike Affect on McDonalds company removed it from the menu list; टोमॅटो दरवाढीचा मॅकडोनाल्डला धसका, कंपनीच्या मेन्यू लिस्टमधून टॉमेटो गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike: देशात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून ही जीवनावश्यक वस्तू गायब होत आहे. मुंबईत टोमॅटोचे दर 160 च्या पलीकडे गेले आहेत. लवकरच हे दर 200 वर पोहोचतील असे म्हटले जात आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर जगप्रसिद्ध मॅकडोनाल्ड कंपनीवर देखील टोमॅटो दरवाढीचा परिणाम पाहायला मिळत आहे.  मॅकडोनाल्डची टोमॅटो खरेदीसाठी धडपड सुरू आहे. आमच्या काही रेस्टॉरंटमध्ये आम्ही टोमॅटो देऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. यासंदर्भात मॅकडोनाल्ड्स भारत-दक्षिण आणि पूर्व यांनी एका निवेदन जाहीर केले आहे.…

Read More