( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक उद्योजक, व्यवसायिक सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असता. कधी आपला संघर्ष मांडत तर कधी प्रेरणादायी पोस्ट शेअर करत ते हा प्रयत्न करतात. अशा अनेक पोस्ट व्हायरलही होत असतात. ‘चाय सुट्टा बार’ चा सह-संस्थापक अनुभव दुबे याने केलेली अशीच एक पोस्टही व्हायरल झाली आहे. पण ती व्हायरल होण्यामागे कारण वेगळंच आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याला शांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये नेमकं काय? ‘चाय सुट्टा बार’ चा सह-संस्थापक अनुभव दुबे याने आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात…
Read MoreTag: कपनचय
‘झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या’; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Offers : लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) हे नेहमीच चर्चेत असते. अशातच आता कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food App) प्लॅटफॉर्म झोमॅटोवर दिसणार्या सवलतीच्या ऑफरबद्दल एक मोठे विधान केले आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दिल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि हे बदलायचे आहे, असा खुलासा सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. अशात गोयल यांनी हे विधान केले आहे. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मान्य केले…
Read MoreTomato Price Hike Affect on McDonalds company removed it from the menu list; टोमॅटो दरवाढीचा मॅकडोनाल्डला धसका, कंपनीच्या मेन्यू लिस्टमधून टॉमेटो गायब
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Hike: देशात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून ही जीवनावश्यक वस्तू गायब होत आहे. मुंबईत टोमॅटोचे दर 160 च्या पलीकडे गेले आहेत. लवकरच हे दर 200 वर पोहोचतील असे म्हटले जात आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर जगप्रसिद्ध मॅकडोनाल्ड कंपनीवर देखील टोमॅटो दरवाढीचा परिणाम पाहायला मिळत आहे. मॅकडोनाल्डची टोमॅटो खरेदीसाठी धडपड सुरू आहे. आमच्या काही रेस्टॉरंटमध्ये आम्ही टोमॅटो देऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. यासंदर्भात मॅकडोनाल्ड्स भारत-दक्षिण आणि पूर्व यांनी एका निवेदन जाहीर केले आहे.…
Read MoreSEBI च्या आदेशाविरोधात ZEEL कडून SAT कडे अर्ज; कंपनीच्या अध्यक्षांनी जारी केलं अधिकृत निवेदन
( प्रगत भारत । pragatbharat.com) ZEEL Official Statement: कंपनीचे अध्यक्ष आर गोपालन यांनी झी एंटरटेनमेंटच्या बोर्डाने SEBI च्या अंतरिम आदेशाची दखल घेतली असल्याचं सांगितलं आहे. सध्या बोर्ड SEBI च्या आदेशाची पडताळणी करत आहे.
Read Moreकधी काळी हॉटेलमध्ये वाढायच्या जेवण, आज आहेत 2 लाख कोटींच्या कंपनीच्या मालकीण; छोट्या शहरातून थेट परदेशात रोवला झेंडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: तंत्रज्ञान क्षेत्रीत अनेक भारतीयांना आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. त्यातही सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल, थॉमस कुर्रियनसह अनेक भारतीयांनी थेट अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ही नावं तशी प्रसिद्ध असून ती प्रत्येकाच्या तोंडी असतात, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. दरम्यान या यादीत काही अशी नावंही आहेत जी प्रसिद्ध झाली नाहीत. पण कौशल्याच्या बाबतीत ते अजिबात मागे नाहीत. याच यादीतील एक नाव म्हणजे यामिनी रंगन (Yamini Rangan) आहे. यामिनी रंगन यांनी छोट्या शहरातून थेट…
Read Moreधक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Bridge Collapse : बिहारमधील खगरियाचा अगुआनी घाट आणि भागलपूरच्या सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या डिझाईन आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Read More