कधी काळी हॉटेलमध्ये वाढायच्या जेवण, आज आहेत 2 लाख कोटींच्या कंपनीच्या मालकीण; छोट्या शहरातून थेट परदेशात रोवला झेंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: तंत्रज्ञान क्षेत्रीत अनेक भारतीयांना आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. त्यातही सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल, थॉमस कुर्रियनसह अनेक भारतीयांनी थेट अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ही नावं तशी प्रसिद्ध असून ती प्रत्येकाच्या तोंडी असतात, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. दरम्यान या यादीत काही अशी नावंही आहेत जी प्रसिद्ध झाली नाहीत. पण कौशल्याच्या बाबतीत ते अजिबात मागे नाहीत. याच यादीतील एक नाव म्हणजे यामिनी रंगन (Yamini Rangan) आहे. यामिनी रंगन यांनी छोट्या शहरातून थेट…

Read More