( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 जागांसाठी मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या आकड्यांनी मध्य प्रदेशात कोणतं सरकार सत्तेवर हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 111 ते 121…
Read MoreTag: परदशत
‘परदेशात लग्न करु नका’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीयांना विनंती, म्हणाले ‘तुम्ही 5 लाख कोटी…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असं आवाहनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य द्या असं आवाहन केलं आहे. “आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल 5 लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या…
Read Moreनोकरीसाठी वणवण, रद्दीचा व्यवसाय अन् उभी केली 800 कोटींची संपत्ती; भारतीय उद्योजिकेचा परदेशात डंका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्या दिशेनंच वाटचाल करण्यासाठीची धडपड सुरु होते आणि मग ध्येय्यप्राप्तीसाठी प्रचंड मेहनत केली जाते. त्यात सातत्य राखलं जातं आणि एक दिवस याच सातत्यपूर्ण कामगिरीचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अशाच जिद्द, चिकाटी आणि प्रचंड एकाग्रतेच्या बळावर मोठं झालेलं एक नाव म्हणजे भारतीय वंशाच्या उद्योजिका पूनम गुप्ता (Poonam Gupta Businesswoman). तुमचा विश्वास बसणार नाही, याच पूनम यांनी चक्क रद्दी खरेदी करत एकदोन नव्हे तब्बल 800 कोटींच्या किमतीचं साम्राज्य उभं केलं. कसा सुरु झाला प्रवास? महिला उद्योजिका पूनम गुप्ता…
Read More51 शक्तीपीठांपैकी 9 शक्तीपीठे परदेशात, पाकिस्तानसह ‘या’ देशात होतो देवीचा जागर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shaktipeeths outside India: सती ही महादेवाची पहिली पत्नी आणि राजा दक्ष यांची कन्या राजा. राजा दक्षाने आदिशक्ती भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तप केला. तेव्हा देवीने मी तुझ्या घरी स्वतः तुझी पुत्री बनून येईल, असं वरदान दिले. त्याचबरोबर जेव्हा तुझा माझ्याप्रती असलेल्या आदर कमी होईल तेव्हा या शरीराचा त्याग करेन, असंही म्हटलं होतं. देवीच्या वरदानानुसार प्रजापती दक्षाच्या घरी एका मुलीने जन्म घेतला तिचे नाव सती ठेवले गेले. पुढे देवीसतीने घोर तपस्या करत भगवान महादेवाला प्रसन्न केले आणि पती म्हणून मिळवले. मात्र, प्रजापती दक्षकडून एका यज्ञाचे आयोजन करण्यात…
Read Moreदिवसाची कमाई 50 लाख रुपये! ‘या’ भारतीयाने परदेशात संपूर्ण बेटच विकत घेतलं अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Of Indian: गुजरातमधील कच्छ येथील मांडवीमध्य राहणारं कुटुंब काही वर्षांपूर्वी एका छोट्याश्या देशात स्थायिक झालं. त्या देशामध्ये हे कुटुंब उद्योजक म्हणून नावारुपास आलं. ज्या क्षेत्रात त्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्या क्षेत्रातील त्यांची कंपनी ही दादा कंपनी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे. या कुटुंबातील तिसऱ्या पिढीने मात्र एक वेगळाच व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि त्यामधूनच सुनील शाह नावाच्या उद्योजकाचा उदय झाला. सेशल्स या देशातील अनेक बेटं आज शाह कुटुंबाच्या मालकीची आहे. सेशल्समधील अनेक आलिशान रिसॉर्ट्स हे शाह कुटुंबानेच सुरु केले आहेत. नेमकं काय काम करतो…
Read Moreज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील एनआरआय सुखजीत सिंग उर्फ सोनूच्या हत्येप्रकरणी कोर्टाने त्याची पत्नी रमनदीप कौर आणि तिचा प्रियकर मिठ्ठू यांना दोषी ठरलं आहे. या दोघांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. लहानपणापासून सुखजीतचा मित्र असलेल्या मिठ्ठूने त्याच्या जिवलग मित्राच्या पत्नीला केवळ व्याभिचारासाठी प्रोत्साहन दिलं असं नाही तर दुबईवरुन भारतात येऊन आपल्या मित्राची हत्याही केली. बंडा येथील बसंतापूरचा मूळ रहिवाशी असलेल्या सुखजीत सिंग इंग्लंडमध्ये वास्तव्यास होता. जुलै 2016 तो आपल्या कुटुंबासहीत भारतात आला होता. तो त्याच्या फार्म हाऊसवर वास्तव्यास होता. गळा चिरुन हत्या सुखजीत सिंगची हत्या…
Read Moreपरदेशात टॉयलेट सीट घेऊनच फिरतो, विष्ठाही सोडत नाही उत्तर कोरियाचा हुकूमशहा; कारण..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kim Jong Un Russia Visit: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग सतत चर्चेत असतो. अलीकडेच किम जोंग रशियाच्या दौऱ्यावर आहे. त्यादरम्यान एक चर्चा रंगली आहे.
Read MoreVande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत ट्रेनला आग; दिल्लीला जात होती ट्रेन
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला सोमवारी सकाळी आग लागली. गाडी पूर्वी हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती स्थानकावरून नवी दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेने निघाली तेव्हा एका डब्याला आग लागली. कुरवई स्थानकाजवळील कोच क्रमांक 14 मध्ये बॅटरीमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Read Moreउत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरडेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) कावडियांच्या (Kanwariyas) वाहनाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून 5 जण ठार झाले आहे. यानंतर कावड यात्रेकरुंनी वीज विभागाकडून निष्काळजीपणा कऱण्यात आल्याचा आरोप करत आहे.
Read MoreUber च्या एका ट्रीपचं बिल 24 लाख रुपये! Anniversary साठी परदेशात गेलेल्या जोडप्याला भरली धडकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uber Ride Rs 24 Lakh Bill: हे दोघेही आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले होते. त्याचवेळेस त्यांच्याबरोबर हा विचित्र प्रकार घडल्याने त्यांना फारच टेन्शन आलं. या दोघांनाही एका प्रवासाचं एवढं बिल पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
Read More