उत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरडेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) कावडियांच्या (Kanwariyas) वाहनाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून 5 जण ठार झाले आहे. यानंतर कावड यात्रेकरुंनी वीज विभागाकडून निष्काळजीपणा कऱण्यात आल्याचा आरोप करत आहे. 
 

Related posts