इराणमध्ये हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई, लाथ मारुन गाडीत बसवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं. हा विभाग बरखास्त करण्यात आल्याचंही बोललं जात होतं.  दरम्यान, रविवारी जनरल सईद मुंतजिर उल महदी यांनी सांगितलं की, मोरॅलिटी पोलीस विना हिजाब महिलांची धरपकड करत आहेत. महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानतर इराणमध्ये आंदोलन पेटलं होतं. मात्र हे आंदोलन नंतर…

Read More

धक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Bridge Collapse : बिहारमधील खगरियाचा अगुआनी घाट आणि भागलपूरच्या सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या डिझाईन आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read More