Success Story Sagar Ratna Restaurant Owner Jayaram Banan Networth life career struggles;कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayaram Banan Success Story: हॉटेलमध्ये भांडी घासणारा वेटर कधी 300 कोटींचा मालक होईल, असा विचार कधी केलाय का? हो. प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. सागर रत्ना या रेस्टोरंट साखळीचे मालक जयराम बानन यांनी हे शक्य करुन दाखवलंय. वडिलांनी मारलं म्हणून त्यांनी घर सोडलं. पण हार मानण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे. ते दरवर्षी कोट्यावधींची कमाई करतात. जयराम बानन यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.  कर्नाटकातील मंगळूर येथील उडुपीच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या जयराम यांचे वडिल ड्रायव्हर होते. स्वभाव…

Read More

…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.   झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…

Read More

रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Latest News : रिझर्व्ह बँकेने आयएमएफचा दावा फेटाळला चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रीय हस्तक्षेप, आयएमएफचा दावा रिझर्व्ह बँकेने फेटाळला.   

Read More

जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rare First Edition Harry Potter Book: एका पुस्तकाची विक्री तब्बल 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. 32 रुपयांच्या पुस्तकाला लाखो रुपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More

1500 रुपयांच्या कर्जासाठी बाप-लेकाचा प्रताप; मध्यरात्री महिलेच्या घरी पोहोचले अन् तिला नग्न करुन…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी “राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…”, औवेसींनी राहुल गांधींना दिलं जाहीर आव्हान

Read More

सावधान! 15,490 रुपयांच्या Income Tax Returns साठी पात्र ठरल्याचा SMS आला तर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Fake SMS Scam: सध्या आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नस भरण्याची मुदत संपली असून आता अनेकांना आयकर परतावा मिळत असून याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read More

25 हजार गुंतवले अन् कोट्यधीश झाले! 3 रुपयांच्या 'या' शेअरमुळं अनेकांना 'अच्छे दीन'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Stock Convert Thousands Into Crore: अवघ्या 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमती केवळ 3 रुपये इतकी होती. याच शेअर्समध्ये काही हजारांमध्ये गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश झाले आहेत. या शेअरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Read More

10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळं वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Which material used in 10 rupees coin: 10 रुपयांच्या नाण्यात कोणता धातू वापरला जातो? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घ्या उत्तर

Read More

अबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.

Read More

ग्राहकांनो जागे व्हा! 5 रुपयांच्या बिस्किटसाठी घेतले 10 रुपये; ग्राहक न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Consumer Court: अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव नसते. यामुळेच दुकानदारांनी फसवणूक केली किंवा अतिरिक्त पैसे आकारले तरी ग्राहक त्यासाठी दाद मागत नाहीत. अनेकदा दुकानदार मनमानी कारभार करत, मूळ किंमतीपेक्षाही जास्त पैसे आकारतात. वाद कशाला घालायचा असा विचार करत ग्राहक दुकानदाराशी वाद घालणं टाळतात. 5, 10 रुपयांसाठी कशाला वाद घालायचा असा विचार करत ग्राहक मुद्दा सोडून देतात. पण काही ग्राहक मात्र याचा विरोध करतात. आणि ते फक्त विरोधच करत नाही तर न्यायालयापर्यंत खेचतात. अशीच काही प्रकरणं समोर आली असून एका प्रकरणात, तर कोर्टाने बिस्किटसाठी 5 रुपयांऐवजी…

Read More