युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.  युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला.  काय म्हणाले पंतप्रधान? युक्रेन तर फार दूरची गोष्ट आहे. त्याचे खूप कौतुक झाले. पण आम्ही 2014 पासून अशा घटनांमधून…

Read More

गर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.

Read More

…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.   झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…

Read More

…जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना, स्वत:चा सांगितला होता किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata vs Gangster: रतन टाटा (Ratan Tata) हे नाव माहिती नाही असा भारतीय व्यक्ती सापडणं अशक्य आहे. रतन टाटा हे फक्त उद्योग नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आदर्श आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांचा साधेपणा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचा सामना एकदा गँगस्टरशी झाला होता. या गँगस्टरला कंपनीतील कर्मचारीही घाबरले होते. पण रतन टाटा यांनी धैर्याने त्याचा सामना केला आणि विजय मिळवला. रतन टाटा यांनीच एकदा हा किस्सा सांगितला…

Read More