नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Justice BV Nagarathna on Demonetisation : मोदी सरकाने 2016 केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? असा सवालही न्यायमूर्ती  बी.व्ही. नागरत्ना यांनी विचारला आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरुन याआधीही बी.व्ही. नागरत्ना टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने नोटंबदीच्या निर्णयाची चर्चा सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना गेल्या…

Read More

तुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक  नागरिकांच्या मोबाईल ‘विकसित भारत संपर्क’चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.   

Read More

Meta is testing a new feature simultaneously share content on both Facebook and Threads;फेसबुक, इन्स्टा ते थ्रेट्सपर्यंत…तुमच्या अॅपमध्ये हे नवे फिचर आलंय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात.  कोणाला मिळणार सुविधा? कंपनीने मीडियाला आपल्या परिक्षणाबद्दल माहिती दिली. ही सुविधा सध्या आयओएस यूजर्सला मिळतेय. यामध्ये…

Read More

‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…

Read More

सौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने सन्मानित होताच आलिया भट्ट म्हणाली, ‘माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alia Bhatt got joy award in saudi arebia : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलियाला तिच्या चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सौदी अरेबियातील जॉय अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘मानद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीसह, आलिया या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित होणारी सर्व क्षेत्रातील पहिली भारतीय महिला देखील आहे. 12 वर्षांच्या कारकिर्दीत, आलियानं भारतातील सर्वात तरुण, सर्वात लोकप्रिय सुपरस्टार म्हणून तिचे स्थान यशस्वीरित्या मजबूत केले आहे. या पुरस्कार सोहळ्याला सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर एंटरटेनमेंटचे अध्यक्ष शेख तुर्की अललशैख उपस्थित होते. या…

Read More

…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.   झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…

Read More

भाऊबीजेला जुळून आलाय शुभ योग; यंदा औक्षणासाठीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023: दिवाळी एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर देशभरात भाऊबीज साजरी केली जाते. भावा-बहिणीचे नाते हे खास असते. रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीजेलाही खास महत्त्व असते. या दिवशी भावाला ओवाळून त्याला टिळा लावणे याला अधिक महत्त्व असते. बहिण भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार भाऊबीज साजरा करण्याचा योग्य मुहूर्त, महत्त्व जाणून घेऊया.  भाऊबीज का साजरी केली जाते? पौराणिक मान्यतेनुसार, यमदेव एकदा आपली बहिण यमुनेच्या घरी भोजन करण्यासाठी गेले होत. यमुनेने यमराजाना प्रेमाने ओवाळले होते.…

Read More

गाझापट्टीत जन्माला आलाय नवा ओसामा; इस्त्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘बहुतेक ते ठार करतायत,’ इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

Read More

तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोलीस दाद देईना म्हणून बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी भावानं हाती घेतला कायदा; वकिल बनला अन्…

Read More

रेल्वे बोर्डाला मिळाली पहिली महिला अध्यक्ष, कोण आहेत जया वर्मा? ओडिशा दुर्घटनेनंतर आल्या होत्या चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) जया वर्मा यांची रेल्वे बोर्डाच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जया वर्मा यांना रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान मिळाला आहे. जया वर्मा या अनिल कुमार लाहोटी यांची जागा घेणार आहेत. उद्या म्हणजेज 1 सप्टेंबरला त्या पदभार स्वीकारणार आहेत. सध्या जया वर्मा रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटच्या सदस्य आहेत.  अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी रेल्वे चौघांची एक समिती तयार करण्यात आली होती. याच समितीने जया वर्मा यांना अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेत त्यावर सहमती…

Read More