अचानक Facebook सगळीकडून Log Out झालं, Instagram देखील डाऊन; X वर क्रॉस चेकिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय…

Read More

Meta is testing a new feature simultaneously share content on both Facebook and Threads;फेसबुक, इन्स्टा ते थ्रेट्सपर्यंत…तुमच्या अॅपमध्ये हे नवे फिचर आलंय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात.  कोणाला मिळणार सुविधा? कंपनीने मीडियाला आपल्या परिक्षणाबद्दल माहिती दिली. ही सुविधा सध्या आयओएस यूजर्सला मिळतेय. यामध्ये…

Read More

वडिलांची खाकी वर्दी घालून मुलगा करायचा ड्युटी, एका Facebook पोस्टने केला भांडाफोड

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या समस्तीपूरमधील एक अजब घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या वडिलांची खाकी वर्दी घालत पोलीस असल्याचा बनाव करत होता. विशेष म्हणजे तो आपल्या वडिलांच्या जागीच नोकरी करत होती. तरुणाचे वडील कॉन्स्टेबल असून, अत्यंत शिताफीने तो पोलीस खात्याला चकवा देत होता. इतकंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांसमोरही तरुण रुबाबात उपस्थिती लावत असे. पण कोणालाही त्याच्यावर साधा संशयही आला नाही.  मऊ धनेशपुर दक्षिण पंचायतचे कॉन्स्टेबल जीवछ पासवान यांच्या जागी त्यांचा मुलगा संजीत गेल्या एक वर्षापासून नोकरी करत होता. एखाद्या प्रकरणाचा तपास असो किंवा मग कैद्यांना जेलमध्ये न्यायचं…

Read More

कबड्डीपट्टूच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला; Facebook Live पाहून पोलिसांची घटनास्थळी धाव, पण सत्य समोर आल्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मम्मी मला माफ कर…; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली

Read More

“हिनेच माझं आयुष्य खराब केलं,” प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, Facebook वरुन पोस्ट केली सुसाईड नोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे (Suicide) खळबळ माजली आहे. राहुल यादव या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. कुटुंबाला घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे. तसंच आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या प्रेयसीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून,…

Read More