‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…

Read More

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही ‘भारत माता की जय’चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी मिनाक्षी लेखी यांनी भारत तुमची माता नाही का असा सवाल देखील विचारला. या घटनेची आता देशभराता चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…

Read More

100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे.  चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर…

Read More

Prevent Bloating Uric Acid Acidity and Burping issue with Potato Juice know 5 Best Health Benefits with Skin Glow; युरिक अ‍ॅसिड, ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी आणि सततच्या ढेकरमुळे चारचौघात लाज वाटते, बटाट्याच्या ज्युसने काही सेकंदात मुळापासून दूर होईल हा त्रास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बटाट्याच्या रसातील पोषकतत्वे​ बटाट्याचा रस त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. एका ग्लास बटाट्याच्या रसामध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात जीवनसत्त्वे ए, बी, सी, के, लोह, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम हे असतात. बटाट्याचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेऊया. कधी आणि कसा प्यावा हा ज्युस जेवणानंतर सतत अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणाच्या ३० मिनीटे अगोदर हा बटाट्याचा ज्युस प्यावा. १०० मिली पाणी घ्या ज्यामध्ये एक छोटा बटाटा किसून त्याचा ज्यूस काढून घ्या. हा ज्यूस त्या पाण्यात मिक्स…

Read More