( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही, या क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून ही विचलित करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना रेल्वे रूळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मुजफ्फरपूर येथे राहणाऱ्या राजवीरचं लग्न 9 महिन्यांपूर्वी निशा नावाच्या महिलेसोबत झालं होतं. निशा बहादुरपूर येथील रहिवाशी आहे. राजवीरच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पत्नी निशाला घरी जेवण करायचा कंटाळा यायचा त्यामुळं ती सतत हॉटेलमधून जेवण मागवण्याचा हट्ट करायची. यातून त्या दोघा पती-पत्नींमध्ये…
Read MoreTag: जवयल
Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? ‘या’ एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा…
Read More