ग्राहकांनो जागे व्हा! 5 रुपयांच्या बिस्किटसाठी घेतले 10 रुपये; ग्राहक न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Consumer Court: अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव नसते. यामुळेच दुकानदारांनी फसवणूक केली किंवा अतिरिक्त पैसे आकारले तरी ग्राहक त्यासाठी दाद मागत नाहीत. अनेकदा दुकानदार मनमानी कारभार करत, मूळ किंमतीपेक्षाही जास्त पैसे आकारतात. वाद कशाला घालायचा असा विचार करत ग्राहक दुकानदाराशी वाद घालणं टाळतात. 5, 10 रुपयांसाठी कशाला वाद घालायचा असा विचार करत ग्राहक मुद्दा सोडून देतात. पण काही ग्राहक मात्र याचा विरोध करतात. आणि ते फक्त विरोधच करत नाही तर न्यायालयापर्यंत खेचतात. अशीच काही प्रकरणं समोर आली असून एका प्रकरणात, तर कोर्टाने बिस्किटसाठी 5 रुपयांऐवजी…

Read More