[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्कीन ऍलर्जी किंवा खाज ज्या लोकांच्या त्वचेला वारंवार स्कीन ऍलर्जी होते किंवा लाल पुरळ उठण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी टोमॅटो हानिकारक ठरू शकतो. गरम, मसालेदार पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, बटाटे आणि वांगी इत्यादी पदार्थ शरीरातील पित्तदोष वाढवतात. जेव्हा त्वचेची ऍलर्जी होते तेव्हा समजून जावे की शरीरात पित्त वाढले आहे.(वाचा :- वयाच्या 40 मध्येही नसांत साचलेल्या कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या सहज फोडतात हे 6 उपाय, कधीच येत नाही Heart Attack) अॅसिडिटी आणि अल्सरची समस्या लाल-लाल आणि रसरशीत टोमॅटो दिसायला कितीही चांगले असले तरी ते खाल्ल्याने पोटातील अॅसिडिटी वाढते.…
Read More