Headlines Today 04 PM 28 February 2024 Maharashtra News Maharashtra Assembly Session 2024 Live TV

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  04 PM :  28 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण

मै मेरी झांसी नही दूंगी, शिवसेना खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य, यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा

ABP Majha Headlines : 04 PM :  28 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवारांचा अजितदादांवर निशाणा, बारामतीतील पवाराचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचाराने एक असल्याचा दावा

मुंबईतल्या पाणीवाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या २४ तास पाणीयोजनेची चौकशी करा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची विधानसभेत मागणी

मुंबईच्या विकासकामांवरून विधानसभेत काँग्रेस भाजप आमदारांची खडाजंगी, आमदार वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्याने भाजप आमदार संतापले, राहुल गांधींचं नाव घेत प्रत्युत्तर

अटलसेतूवरून विधानसभेत आशिष शेलार आणि अनिल देशमुखांची खडाजंगी, अटल सेतूची सुरूवात आघाडी सरकारने केली, देशमुखांचा दावा, तर केंद्राकडून फडणवीसांनी परवानग्या आणल्या, शेलारांचं प्रत्युत्तर

   गारपीट, अवकाळीग्रस्तांच्या नुकसानीच्या चौकशीचे आदेश, लवकरच मदत करणार, विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला १४ हजार रूपयांचा भाव देण्याची मागणी

हिमाचल प्रदेशात सत्तेची रस्सीखेच, काँग्रेस मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता, विरोधी पक्षनेत्यासह १५ आमदारांचं निलंबन, सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप

अवैध खाणकाम प्रकरणी अखिलेश यादवांना सीबीआयचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

मुंबईवर पाणीकपातीचं गंभीर संकट, मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ४३ टक्के पाणीसाठा

[ad_2]

Related posts