( प्रगत भारत । pragatbharat.com) Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी उत्पादन झाल्यामुळे गेल्या महिनाभरात साखरेच्या एक्स-मिल भावात प्रति क्विंटल सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेची किरकोळ किंमत काही काळासाठी 42 रुपये…
Read MoreTag: महगणर
दिवसा वीज स्वस्त, रात्री महागणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या यामागील कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) India To Cut Power Tariffs During The Day: केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंह यांनी अशापद्धतीने वेगवेगळे दर लागू करण्यामागील कारण आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
Read More