( प्रगत भारत । pragatbharat.com) Expensive Christmas Gift:
Read MoreTag: महगड
भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? तब्बल 2 हजार रुपये किलो भाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती. टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी महाग का विकली जाते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म ‘कोरा’वर एका युजरने, ‘बस्तरमधील बोडा भाजी भारतातील सर्वात महाग भाजी का आहे?’ अशी…
Read Moreजगातील सर्वात महागडा पेन, या किंमतीत मुंबईत बांधू शकता अलिशान बंगला
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
Read More'ही' आहेत जगातील महागडी लग्नं… आकडा वाचाच पण तामझाम वाचून डोकं गरगरायला लागेल!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Expensive Wedding: लग्नाचा तामझाम हा फारच मोठा असतो. सोबतच सध्या चर्चा असते ती म्हणजे या लग्नांमध्ये नक्की खर्च होतो तरी किती…नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरात चर्चा होती त्यांच्या लग्नाच्या खर्चाचीच चर्चा रंगलेली होती. परंतु आता आपण अशा काही जगातील सर्वात महागड्या लग्नांविषयी बोलणार आहोत.
Read Moreना पथ्य ना महागडी औषधं, ही 4 हिरवी पानं शोधून शोधून जाळतात रक्ताच्या नसा ब्लॉक करणारं मेणासारखं घाण कोलेस्ट्रॉल
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलेस्टेरॉल वाढणे ही एक धोकादायक आरोग्य समस्या आहे. याला सायलेंट किलर म्हणणे देखील चुकीचे नाही. त्याची सुरुवातीची लक्षणे आढळून येत नाहीत आणि तोपर्यंत रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढलेला असतो. कोलेस्टेरॉल तुम्ही खात असलेल्या फॅट्स आणि शुगर पासून बनते, जे शिरामध्ये जमा होत राहते. कोलेस्टेरॉलचे तोटे काय आहेत? जरी कोलेस्टेरॉल शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असले, तरी जेव्हा त्याचे प्रमाण जास्त होते तेव्हा ते रक्तवाहिनीत अडथळा आणते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो.यामुळे तुम्हाला मज्जातंतूचे आजार, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या जीवघेण्या आजारांचा…
Read Moreतब्बल 3 लाख रुपये किलो; ओडिशामध्ये शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Worlds Most Expensive Mango: ओडिशात (Odisha) एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा आंबा पिकवल्याचा दावा केला आहे. रक्षयकर भोई असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते शिक्षकही आहेत. ‘मियाझाकी’ असं या आंब्याचं नाव असून, सर्वात महागडी जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी असून, वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला चांगलाच भाव आहे. हा आंबा तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये किलोने विकला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, धरमगड उपविभागांतर्गत कंदुलगुडा गावचे मूळ रहिवासी असलेले आंबा शेतकरी रक्षयकर भोई आपल्या शेतजमिनीत आंब्याच्या विविध जाती वाढवत आहेत. राज्याच्या फलोत्पादन विभागामार्फत…
Read Moreजिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Most Expensive House: दुबईतील सर्वात महागडे घर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या घराची किंमत 750 दशलक्ष दिरम्स (204 मिलियन डॉलर) म्हणजे भारतीय रुपयांनुसार १ हजार ६७५ कोटी इतकी आहे. या घराच्या बांधणीसाठी इटालियन मार्बल्सचा वापर केला आहे. त्यामुळं या घराला मार्बल पॅलेस (Dubai Marble Palace) असंही म्हणतात. हॉलीवूडच्या ब्रेव्हरी हील्सच्या धर्तीवर एमिरेट्स हील्सवर ही दुबईतील सगळ्यात महागडी प्रोपर्टी उभी करण्यात आली आहे. Luxhabitat Sotheby’s International Realty या घराची विक्री करणार आहे. हे घर घेण्यासाठी भारतीयांमध्येही स्पर्धा लागली आहे. मात्र हे घरं खरेदी करणार हे…
Read More