तेल न वापरता अशी करा पारंपारिक ऋषीची भाजी; ऋषीपंचमीच्या व्रताहाराला आहे खास महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami Special Bhaji: गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. ऋषीपंचमीच्या दिवशी एक खास पद्धतीने भाजी केली जाते. आज काळानुसार ऋषीपंचमीचे व्रत आणि ऋषीपंचमीची भाजी ही लुप्त झाली आहे. कित्येक घरात अजूनही ही भाजी केली जाते. ही भाजी कशी करावी याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.  ऋषीपंचमीचे व्रत म्हणजे…

Read More