'माझे फोटो काढा रे', अजगर गळ्यात लटकवून दारुडा पेट्रोल पंपावर; पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दारुच्या नशेत अजगर गळ्यात लटकवून फोटो काढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हायरल झाला आहे. 
 

Related posts