( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. शाह यांनी यापूर्वी 29 मे रोजी कुकी आणि मैतेई समुदायाच्या सदस्यांसोबत चर्चा केली होती. दरम्यान मणिपूरमध्ये जातीय संघर्षातून झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 90 जण ठार झाले आहेत. काँग्रेसची क्रेंद्र सरकारवर टिकादरम्यान, मणिपूर हिंसाचारप्रकरणी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भाजपवर टिका केली आहे. नुकत्याच झालेल्या भाजपविरोधी बैठकीतदेखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असताना ही बैठक होत आहे.…
Read More