Rangoli Designs : वाह वाह क्या बात है! तुमच्या दारातील 'या' रांगोळी डिझाईन्स पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Rangoli Designs : माता लक्ष्मीसोबत प्रियजनांच्या स्वागतासाठी दारात मनं जिंकणारी रांगोळीची खास डिझाईन्स आज आम्ही घेऊन आलो आहोत. 

Read More

Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gender Reveal Party Plane Crash Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत झालेला भीषण अपघात कैद झाला आहे. लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणे उपस्थित होते. मात्र या आनंदनाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच मृत्यू झाला. ही घटना मॅक्सिकोमध्ये घडली. पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसमोरच विमान कोसळलं आणि वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हे एक छोट्या आकाराचं खासगी स्टंट विमान होतं.…

Read More

स्तनातील गाठ पाहण्याच्या बहाण्याने महिलेचा व्हिडिओ काढून बलात्कार; डॉक्टरचं घृणास्पद कृत्य समोर येताच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP News) कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी येणाऱ्या एका महिला रुग्णावर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कानपूरच्या हालत हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर प्रेम सिंह यांच्याकडे स्तनाच्या गाठीवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला आहे. तपासणीसाठी येणाऱ्या महिलेचा व्हिडीओसुद्धा डॉक्टरने शूट केल्याचे समोर आले आहे. त्याचद्वारे डॉक्टरने ब्लॅकमेल (Blackmail) करत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (UP Police) डॉक्टरवर गुन्हा नोंदवत याप्रकरणी कारवाई सुरू आहे. अनेक वर्षे सुरु होते…

Read More

पती आणि छोट्या बहिणीचं मंदिरात लागत होतं लग्न; पाहुण्यांच्या गर्दीत पत्नीही आली अन् मग….

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे एका व्यक्तीने आपल्या मेहुणीशीच लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनेच हे लग्न लावलं. आता तिघेही एकत्र एका छताखाली राहणार आहेत. नातेवाईकही या लग्नाला हजर होते.   

Read More