( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year party celebration : नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आलीय. या टास्क फोर्सनं सतर्कतेचा इशारा दिलाय. सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन…
Read More