viral news three littile brothers letting black widow spider bite become spider man

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : लहानपणी प्रत्येकला सुपरहिरोची (Superhero) क्रेझ असते. कोणाला स्पायडरमॅन, कोणाला सुपरमॅन तर कोणाला बॅटमन आवडतात. सुपरहिरोसारखे कपडे आणण्यासाठी आपल्या पालकांच्या मागे हट्ट करतात. सुपरहिरोचे कपडे घालून त्यांच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न लहान मुलं करत असतात पण यातून एखादी दुर्घटनाही घडू शकते. स्पायडरमॅन (Spider Man) बनण्याच्या नादात तीन सख्ख्या लहान भावांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. एकाचवेळी तीन मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला..  काय आहे नेमकी घटना?बोलिव्हियातील चायांता भागातील ही दुर्देवी घटन आहे. आठ, दहा आणि बारा वर्षाचे सख्खे तीन भाऊ आपल्या…

Read More

Tips To Remove Love Bite ; अंगावर आलेले लव्ह बाईटचे डाग या 5 सोप्या उपायांनी घालवा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बर्फाचा वापर​ किस मार्क आणि हिकीच्या खुणा काढून टाकण्यासाठी, रक्त गोठणे काढून टाकणे आवश्यक आहे, यासाठी बर्फ किंवा थंड पाण्याने लव्ह बाईटच्या ठिकाणी शेक द्या. त्यामुळे तेथे रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होईल. यासाठी टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळा आणि त्या जागेवर 15 मिनिटे दिवसातून दोन ते तीन वेळा लावा यामुळे सूज तसेच वेदना कमी होतात. बर्फ थेट त्वचेवर वापरणे टाळा कारण यामुळे बर्फ बर्न देखील होऊ शकतो. अननसचा वापर सर्वसाधारणपणे अननस हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आरोग्यदायी असते. तसेच, प्रेमाच्या खुणा कमी करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते. त्याचे…

Read More

snake bite 19 people in one night at barmer rajasthan due to cyclone biperjoy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Snake Bite :  एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सापाने चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व लोकांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पण या घटनेने सर्वच हैराण झाले आहेत. राजस्थानमधल्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील ही घटना आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना विषबाधा (Poisoning) झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काय आहे नेमकी घटनाबिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाचं पाणी बिळात शिरल्याने साप बिळाच्या बाहेर आले. यावेळी काही जणं शेतात काम करत होते, तर…

Read More