…अन् ‘जन गण मन’ गायल्यानंतर अमेरिकन गायिका मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mary Millben Touches Modi’s Feet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर (US Visit) गेले होते. अमेरिका दौरा संपवून आता नरेंद्र मोदी इजिप्तच्या (Egypt) दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ (Jana Gana Mana) गायल्यानंतर मेरी ज्यूरी मिलबेन यांनी नरेंद्र मोदींच्या पाय पडत आशीर्वाद घेतले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…

Read More